जानेवारी दिनविशेष
·
१८१८ - भीमा कोरेगाव येथे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन. एफ्. एफ्. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखालील फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसर्या बाँबे
नेटीव्ह इन्फन्ट्री बटालियननेपेशव्यांच्या नेतृत्वाखालील २५,००० संख्याबळाच्या मराठा
साम्राज्याच्या सैन्याचा पराभव
केला.
·
१८४८ -
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
जन्मः
संग्रह
जन्म:
मृत्यू:
संग्रह
संग्रह
जन्म:
मृत्यू:
संग्रह
संग्रह
जन्म:
संग्रह
जन्म:
संग्रह
मृत्यू :
संग्रह
संग्रह
संग्रह
·
१९८० -
वयाच्या १४व्या वर्षी नायजेल शॉर्टने बुद्धिबळाच्या खेळातील इंटरनॅशनल
मास्टरचा किताब पटकावला.
संग्रह
संग्रह
संग्रह
संग्रह
जन्म:
मृत्यू:
संग्रह
·
१९९५ - जपानच्या कोबे शहरात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.२ तीव्रतेचा भूकंप. ६,४०० पेक्षा अधिक
व्यक्ती मृत, १,००,००,००,००,००,००० (१ शंकु अथवा दहा हजार अब्ज) जपानी येनचेनुकसान.
संग्रह
·
१९१२ -
इंग्लिश शोधक रॉबर्ट एफ. स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोचला. त्याच्या दुर्दैवाने रोआल्ड अमुंडसेन त्याआधी महिनाभर तेथे पोचला होता. स्कॉट व त्याचे सहकारी परतताना
मृत्यू पावले.
संग्रह
जन्मः
मृत्यू:
संग्रह
जन्म:
संग्रह
जन्म:
संग्रह
संग्रह
जन्म
संग्रह
· इ.स. १९६६ -एर इंडियाचे बोईंग ७०७ जातीचे विमान युरोपमधील मोंट ब्लांक या सर्वोच्च शिखरावर कोसळले. ११७ ठार. मृतांत होमी भाभा.
संग्रह
·
२००१ -
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.
संग्रह
संग्रह
· १९६७ - केनेडी अंतराळ
केंद्रात अपोलो १ या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग. गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट व रॉजर शॅफी हे अंतराळवीर मृत्युमुखी.
संग्रह
·
१९८६ - अंतराळ यान(स्पेस शटल) चॅलेंजरचा उड्डाण करताना विस्फोटात विनाश. सात अंतराळयात्र्यांचा मृत्यू.(चित्रित)
जन्म:
संग्रह
संग्रह
·
१६६१ - ऑलिव्हर क्रॉमवेल,
ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा
शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच
मृत्यू पावला होता.
·
१८३५ - रिचर्ड लॉरेन्स नावाच्या माथेफिरू माणसाने अमेरिकेचा अध्यक्ष अँड्रु जॅक्सनचा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी
बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
संग्रह
जन्म:
मृत्यू:
No comments:
Post a Comment