Pages

मराठी सणवार

मराठी सणवार

दैनंदिन आयुष्य जगताना आपण कंटाळून जात असतो. काहीतरी नवीन घडण्याची वाट पहात असतो. माणसाच्या या सतत नाविन्याच्या आणि बदलाच्या ओढीने तो समारंभासाठी निमित्ते शोधत गेला. भारतातील तेहतीस कोटी देव, त्यांच्याशी निगडीत असलेल्या पौराणिक कथा, निसर्गात सतत घडणारे बदल, ऋतुमान या सर्वांशी सांगड घालून विविध सणवार यांची निर्मिती झाली. त्याच्याशी निगडीत असे खाद्यपदार्थ, पूजा, आराध्य दैवत वगैरे प्रथा सुरू झाल्या. आपण या प्रथा जरी वर्षानुवर्षे पाळत असलो तरी त्यांविषयीची पारंपारिक माहिती सर्वांना असतेच असे नाही. ही माहिती अत्यंत रंजक आहे. ती आपल्याला या विभागात पहायला मिळेल.
विविध सणवारांची माहिती
  • भोगी
  • मकरसंक्रांत
  • महाशिवरात्र
  • होळी पौर्णिमा
  • धूलिवंदन
  • रंगपंचमी
  • गुढीपाडवा
  • चैत्रांगण
  • अक्षय (अक्षय्य) तृतिया
  • वटपौर्णिमा
  • आषाढी एकादशी
  • गुरुपौर्णिमा
  • नागपंचमी
  • नारळी पौर्णिमा
  • राखी पौर्णिमा
  • गोकुळ अष्टमी
  • मंगळागौर
  • बैल पोळा
  • पिठोरी अमावास्या
  • हरतालिका
  • श्री गणेश चतुर्थी
  • ऋषीपंचमी
  • गौरीपूजन
  • अनंत चतुर्दशी
  • नवरात्र उत्सव
  • दसरा - सीमोल्लंघन
  • दीपावली
  • कार्तिकी एकादशी
  • मोक्षदा एकादशी
  • आषाढी एकादशी व पालखी सोहळा
  • मराठी संत

    • संत चोखामेळा
    • संत मुक्ताबाई
    • संत ज्ञानेश्वर
    • संत नरहरी सोनार
    • संत एकनाथ
    • संत तुकाराम
    • संत नामदेव

No comments:

Post a Comment