Pages

शिक्षणविषयक प्रेरणादायी लेख

शिक्षणविषयक प्रेरणादायी लेख

नमस्कारनाशिक जिल्ह्यातील दैनिक सकाळ च्या माध्यमातून शिक्षणातील प्रयोगशील शाळांचे प्रसिद्ध झालेले लेख तशेच इतर दैनिकातून प्रयोगशील शाळांचे प्रसिद्ध झालेले लेख ह्या मध्यातून आपणा पर्यंत पोहचावेत व आपल्याला त्यातून प्रेरणा मिळावी तसेच  महाराष्ट्रातील गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव, त्यांचे नावीन्यपूर्ण उपक्रम, महाराष्ट्रातील शिक्षणाप्रतीची तळमळ,गुणवत्ता वाढीसाठीची धडपड , गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव ATF महाराष्ट्र, कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ATM परिवाराचे सदस्य तसेच LIFE IS EDUCATION परिवाराचे संयोजक, दिव्य मराठीच्या मधूरिमा पुरविणीला नियमित लेखन करणारे जालना जिल्ह्यातीकृतिशील शिक्षक श्री संतोष मुसळे सर यांच्या लेखनीतून महाराष्ट्रातील संपुर्ण शिक्षकांना प्रेरणा देणारे शिक्षणविषयक लेख



















No comments:

Post a Comment