Pages

दृष्टिक्षेपात महाराष्ट्र

दृष्टिक्षेपात महाराष्ट्र


मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापना१ मे १९६०
राजधानीमुंबई
सीमेवरील इतर राज्येपूर्व- मध्य प्रदेश
पश्चिमअरबी समुद्र
उत्तरदादरा नगर हवेली
दक्षिणगोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश
राजभाषामराठी
इतर बोलभाषा - इंग्रजी, हिंदी, गुजराथी, कन्नड, सिंधी, उर्दू
क्षेत्रफळ३०७,७१३ चौ. कि.मी.
लोकसंख्या८ करोड (१९९१ च्या जनगणनेनुसार)
किनारपट्टी७२० कि.मी. (अरबी समुद्र)
प्रमुख पर्वतसह्याद्रि (south-north) सातपुडा (east-west)
पर्वतरांगासातमळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालघाट, महादेव
उंच शिखरेकळसूबाई,  तालुका अहमदनगर, उंची- १६२६ मीटर्स
प्रमुख घाटथळ घाट, माळशेज, बोरघाट, वरंधा, कुंभारली, अंबा, फोंडा, आंबोली, कात्रज, खंबाटकी, दिवा, औत्रम घाट
प्रमुख नद्यागोदावरी, कृष्णा, तापी, भीमा, कोयना, वर्धा, वैनगंगा, प्रवरा
धबधबेदादर कोपरा (जव्हार), तीव्रे-धारेश्वर (संगमेश्वर), सौतावडे (विजयदुर्ग), नागरे (आंबोली), रंधा (भंडारा), खंडाळा (लोणावळा), सहस्त्रकुंड (नांदेड), सौताडा (बीड)
अरण्याखालील जमीनअंदाजे २०७%
प्रमुख शहरे३३
प्रमुख बंदरेमुंबई, न्हावा-शेवा (दोन्हीही आंतरराष्ट्रीय), मुरूड, दाभोळ, जयगड, रत्नागिरी, देवगड
प्रमुख विमानतळमुंबई (आंतरराष्ट्रीय), पुणे, औरंगाबाद, नागपूर
प्रमुख प्राचीन गुहा/शिल्प४२
प्रमुख समुद्रकिनारे१७
प्रमुख उंचावरील ठिकाणे१३
प्रमुख ऐतिहासिक किल्ले४५
गरम पाण्याचे झरे/उष्णकुंडे
तळे/जलसंचय११
हॉलीडे रिसॉर्टस् (आरामघरे)२०
रस्त्यांची लांबी२.२५ लाख कि.मी.
राष्ट्रीय महामार्ग२९५९ कि.मी.
राज्य महामार्ग३०९७५ कि.मी.
जिल्ह्यातील प्रमुख रस्ते३८९७६ कि.मी.
एस् टी. मार्गअंदाजे २०,०००
एस्.टी बस दौरेअंदाजे १५,०००
दर दिवसाचे प्रवासीअंदाजे ७१ लाख
रेल्वे मार्ग५६१४ कि.मी.
राष्ट्रीय महामार्ग-
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३- मुंबई-नाशिक-धुळे-इंदूर-आग्रा
राष्ट्रीय महामार्ग क्र. ४- ठाणे-पुणे-बंगळूर-चेन्नई
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६- धुळे-नागपूर-कोलकत्ता
राष्ट्रीय महामार्ग क्र. ८- मुंबई-सुरत-अहमदाबाद-जयपूर-दिल्ली
प्रमुख रेल्वेमार्ग-
मुंबई-दिल्ली-अमृतसर , मुंबई-वाराणसी, मुंबई-हावडा,
मुंबई-चेन्नई, मुंबई-बडोदा-दिल्ली, नागपूर-दिल्ली,
जळगाव-सुरत, कोकण-मुंबई-रत्नागिरी, नागपूर-चेन्नई,
मनमाड-हैद्राबाद, नांदेड-हैद्राबाद
एकूण जिल्हे३३
एकूण तालुके३२५
महानगरपालिका असणारी शहरे -
मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर.

No comments:

Post a Comment